मी नास्तिक का आहे? | भगत सिंह | निबंध पत्र लेख | Audiobook
मी नास्तिक का आहे? | भगतसिंह | निवडक निबंध, पत्रे, लेख | Audiobook
शहीद भगतसिंह यांच्या अमर बलिदानामुळे त्यांचे नाव भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे. परंतु तरुण भगतसिंह यांचा लेखक म्हणून अनेकांना परिचय नाही. भगतसिंह यांनी लिहिलेले अनेक वैचारिक लेख, निबंध आणि पत्रे प्रत्येक तरुण आणि तरुणीने अभ्यासली पाहिजेत.
भगतसिंह स्वतःला नास्तिक म्हणत असत आणि त्याविषयीची त्यांची सविस्तर भूमिका त्यांनी ‘मी नास्तिक का आहे?’ या दीर्घ निबंधांत स्पष्ट केली. स्वतःला आस्तिक किंवा नास्तिक म्हणणाऱ्या प्रत्येकाने त्यांचा हा निबंध जरूर अभ्यासला पाहिजे.
त्याचप्रमाणे भगत सिंह यांनी लिहिलेल्या पत्रांतून एक लेखक, एक मनस्वी तरुण, एक विचारी माणूस म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अनमोल परिचय होतो. त्यांनी वडिलांना लिहिलेली दोन पत्रे, आत्महत्येचा विचार करणाऱ्या सुखदेवला लिहिलेले पत्र, पंजाबच्या तत्कालीन ब्रिटिश राज्यपालांना उद्देशून 'फाशी नको, कृपा करून आम्हाला गोळ्या घाला' अशी मागणी करणारे पत्र, तसेच फाशीच्या शिक्षेतून वाचलेल्या कॉम्रेडना सल्ला देण्यासाठी बटुकेश्वर दत्त यांना लिहिलेले पत्र तसेच ‘इन्कलाब जिंदाबाद’ या घोषणेविषयी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी वर्तमानपत्रात लिहिलेले पत्र अशी निवडक महत्त्वाची पत्रे,
याशिवाय ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे संविधान’, ‘पंजाबच्या नौजवान भारत सभेचा जाहीरनामा’ आणि ‘बॉम्बचे तत्त्वज्ञान’ हे निवडक लेख समाविष्ट आहेत.
यामध्ये एकूण १० प्रकरणे आहेत. (एकूण कालावधी : ३ तास)
Product Details
AUDIOBOOK.
- Language: Marathi. Total Set Duration: 2.5 Hours Approx.
- Credits:
- लेखन : भगत सिंह
- अभिवाचन: जी. ए. आडकर
- पार्श्वसंगीत : जसराजन
- संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
- निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
- ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यू मून
- Format :1 Mp3 Audio CD packed with Booksize Case / 1 Mp3 Audio USB Card
- Product Details & Index Card Included in the pack.
- Free Gift Wrap Available.
Return & Refund Policies
We provide free replacement for any kind of defects.
All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
But, We can not offer return or refund facility.
Shipping Policy
Orders will be accepted only from India.
Safe & Secure Doorstep Delivery.
Shipping Charges Extra.