मूलभूत संत साहित्य संस्कार - संच २ | USB | Series of 5 Audiobooks
SKU: PVUSBS050002
लहानथोर सर्वांसाठी, मुमुक्षू ,साधक व सिद्धांसाठी
आत्मज्ञान देणाऱ्या संत साहित्यातील
प्रमुख ग्रंथरचनांची, वचनांची आणि प्रवचनांची
७ संतांची ५ खंडांची विशेष श्रवणमालिका
गायन, पठण, पारायण व सुबोध निरूपण स्वरूपात
दैनंदिन श्रवण, मनन आणि चिंतनासाठी.
या मालिकेतील विशेष ५ ऑडिओबुक्स :
१. सार्थ आत्माराम | समर्थ रामदास
२. सार्थ चांगदेव पासष्टी | संत ज्ञानेश्वर
३. संत अभंगमाला | पठणरूप | संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम
४. शंकराचार्य उवाच | भावार्थ वचनामृत व निवडक स्तोत्रपाठ
५. सप्तशक्ती | आचार्य विनोबा | गीता प्रवचने
Product Details
- A Unique Series of 5 Audiobooks.
- Language : Marathi
- Total Set Duration : 10 Hrs. Approx.
- संकल्पना आणि प्रस्तुती : पुस्तकवाणी
- निर्मिती : पन्नालाल मीडिया कंपनी
- ध्वनिमुद्रण : स्टुडिओ ब्ल्यु मून
- Format :USB AUDIOBOOK Card Drive
- Product Details & Index Card Included in the pack.
- Free Gift Wrap Available.
Return & Refund Policy.
- We provide free replacement for any kind of technical defects.
- All our products are 100% genuine. We gurantee to provide you the full content mentioned in the product discription.
- But, We can not offer return or refund facility.
Shipping Info
- Orders will be accepted only from Maharashtra, India.
- Safe & Secure Doorstep Delivery.
- Free Shipping.
₹2,399.00Price