About
विषय प्रवेश : श्रीमद्भगवद्गीतेच्या दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी सात शक्तींचा उल्लेख केला आहे. कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृति आणि क्षमा. प्रत्येक मनुष्याला आपल्या वैयक्तिक आयुष्यात आणि प्रत्येक समाजाला सामूहिक जीवनात या शक्तींचा अंगीकार व आविष्कार कसा करता येईल याबद्दल आचार्य विनोबा भावे यांच्या या विषयांवरील निवडक ७ प्रवचनांची ही विशेष श्रवण मालिका आहे. >> ऐकताय ना? ऐकत रहा!
You can also join this program via the mobile app. Go to the app
Instructors
Price
₹499.00