top of page

संगीतशास्त्र | भाग १ | आवाजसाधना कंठ साधनाशास्त्र

  • 7 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

संगीतशास्त्र : भाग १ | आवाजसाधना / कंठसाधनाशास्त्र >> Audiobook >> विशेष श्रवण मालिका >> स्वरूप : आपला स्वतःचा 'आवाज कमवण्यासाठी' विशिष्ठ रियाज आणि अभ्यास आवश्यक आहे. या ऑडिओबुक मध्ये भारतीय आणि पाश्चात्य पद्धतीने 'आवाजसाधना' किंवा 'कंठसाधना' याविषयीचे मूलभूत ज्ञान सोप्या भाषेत शिकवले आहे. >> श्रवण अनुक्रम : यामध्ये एकूण सहा श्रवण भाग आहेत व त्यामध्ये २९ विषय समजावून सांगितले आहेत. >> ०१ | कंठसाधनाशास्त्र ०२ | कंठसाधनेची पाश्चात्य परंपरा ०३ | श्वसन क्रिया ०४ | स्वरयंत्राचे कार्य - ध्वनिनिर्मिती ०५ | भारतीय कंठसाधना ०६ | खर्जसाधना कशी करावी? >> संगीतशास्त्राच्या अभ्यासकांनी यातील प्रत्येक विषय आणि उपविषय वेगवेगळा स्वतंत्रपणे समजावून घेणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे या प्रत्येक विषयांचा संगीताच्या रियाजातील परस्पर संबंध समजावून घेत प्रत्यक्ष संगीत अभ्यासात त्यांचा उपयोग करणे आवश्यक आहे. यासाठी ही श्रवण मालिका पुन्हा पुन्हा ऐकणे व त्यावर आधारित स्वतःच्या अभ्यासनोंदी करणे आवश्यक आहे. >> ऐकताय ना? ऐकत रहा!

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹499.00

Share

bottom of page