top of page

गुरु नानक | चरित्र अभ्यास | Audiobook

  • 14 Steps
Everyone who has completed all steps in the program will get a badge.

About

धार्मिक कलहाच्या काळात एकत्व, सेवा, प्रेम, त्याग आणि निरंतर उद्यमशीलता यांची प्रत्यक्ष शिकवण देणारे शीख धर्म संस्थापक गुरु नानक ही थोर विभूती. >> या ऑडिओबुकमध्ये गुरु नानक यांचा ऐतिहासिक काळ, त्यांचे जीवन चरित्र, त्यांचा प्रवास, त्यांचा उपदेश, त्यांची वचने आणि रचना याविषयी सूत्रबद्धपणे कथन केले आहे. >> चरित्र कथनक्रम : >> १. जीवन आणि शिक्षण २. गुरु नानक एक समन्वय साधक ३. परब्रह्माची उदात्त संकल्पना ४. गुरु नानकांच्या मुख्य रचना ५. भाषा आणि प्रभाव ६. कवी नानक ७. नैतिक शोध ८. करुणेचा स्वर ९. सामाजिक विवेक १०. देशाविषयी हृदयस्पंदने ११. दिव्य प्रेमाची आनंद समाधी १२. योगाविषयी १३. आध्यात्मिक उन्नतीचा सोपान >> ऐकताय ना? ऐकत रहा!

You can also join this program via the mobile app. Go to the app

Instructors

Price

₹499.00

Share

bottom of page