शिक्षणवाणी व विविधवाणी | Audiobooks Channels

Audiobooks Streaming
संत साहित्य व ऐतिहासिक | Tap Image to Explore
व्यक्तिमत्त्व आणि आत्मविकास दालन | Tap Image To Explore
प्रबोधन दालन | Tap Image to Explore
प्रबुद्ध दालन | Tap Image to Explore
Audiobooks Streaming Series : Purchase & Listen Lifetime
निवडक Audiobook झलक
Small Title
About पुस्तकवाणी
निर्मितीमागील भूमिका
-
पुस्तकवाणीमध्ये आपले स्वागत! 🎧📚
-
**'पुस्तकवाणी'**च्या माध्यमातून आम्ही मराठी, भारतीय आणि जागतिक साहित्यातील निवडक दर्जेदार ग्रंथ ऑडिओबुक स्वरूपात आपल्या भेटीला आणत आहोत.
-
"जे जे वाचणे अवघड, ते ते ऐकणे सोपे!" या विचारातून ऑडिओबुक्स हे वाचनाला पूरक आणि अनेकांसाठी प्रभावी पर्याय ठरतात.
-
लहानपणापासून मुलांमध्ये श्रवणसंस्कृती रुजावी आणि मोठेपणीही साहित्याशी नाते कायम राहावे, हा आमचा प्रयत्न आहे. विशेषतः चरित्र, तत्त्वज्ञान, इतिहास, विज्ञान, मूल्यशिक्षण आणि इतर ललितेतर साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.
-
या ऑनलाइन स्टोअरवर तुम्ही ऑडिओबुक्स, पॉडकास्ट आणि व्हिडिओ मालिका Streaming स्वरूपात ऐकू व खरेदी करू शकता. याशिवाय अनेक निवडक साहित्य Free Streaming स्वरूपातही उपलब्ध आहे.
-
लवकरच प्रिंट पुस्तके, शैक्षणिक साहित्य, कार्यालयीन साहित्य आणि आकर्षक भेटवस्तूही विशेष सवलतीत उपलब्ध करून देण्यात येतील.
-
🎙️ श्रवणसंस्कृती रुजवूया... ज्ञान ऐकण्याची सवय जोपासूया!



Send us a Note
Thanks for your interest in पुस्तकवाणी. For more information, get in touch with us. We look forward to hearing from you.










































