Audiobook USB Series
Explore Our Unique Audiobooks Streaming Series
Explore Our Unique Audiobooks Streaming Series
Explore Our Unique Audiobooks Streaming Series
Audiobooks Streaming : Purchase & Listen Lifetime
प्रबुद्ध वाणी | A Unique Audiobooks Channel
२ Plans Available
संगीतशास्त्र वाणी
२ Plans Available
अभिजात मराठी वाणी | A Unique Audiobooks Channel
₹२,३९९.०० or अभिजात मराठी वाणी | Monthly Subscription

पुस्तकदान | शालेय मूल्यसंस्कार | डिजिटल ऑडिओबुक लायब्ररी
ग्रामीण भागातील निवडक शाळांसाठी, शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांना उपयुक्त तसेच पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमाला अत्यंत पूरक अशी अवांतर विषयातून व्यक्तिमत्त्व घडवणारी निवडक १०/२०/५० ऑडिओबुक्सचा विशेष शालेय डिजिटल ऑडिओबुक लायब्ररी संच भेट देण्यासाठी यथाशक्ती पुस्तकदान करा. आपले वाढदिवस, वर्धापन दिन, स्मृती दिन इत्यादि प्रसंगी सामाजिक उपक्रम म्हणून भेट देण्यासाठी अत्यंत आदर्श अशी ही डिजिटल ऑडिओबुक लायब्ररी भेट द्या.
नवीन 'ऐकणारी पिढी' घडवूया! श्रवण संस्कृती रुजवूया! श्रवण संस्कृती फुलवूया!
Frequency
One time
Monthly
Yearly
Amount
₹५,०००
₹१०,०००
₹२५,०००
0/100
Comment (optional)
निवडक Audiobook झलक
About पुस्तकवाणी
निर्मितीमागील भूमिका
'पुस्तकवाणी' च्या माध्यमातून आम्ही आपल्या समोर अनेक उत्तमोत्तम ग्रंथ आणि पुस्तके ऑडिओ स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.
'जे जे वाचणे अवघड, ते ते ऐकणे सोपे'. त्यामुळे ऑडिओ बुक्स ऐकणे हे वाचनाला पूरक म्हणून तसेच पर्याय म्हणूनही अत्यंत उपयुक्त साधन आहे.
लहान वयापासून मुलांना ऐकण्याची गोडी लागावी, तसेच मोठ्या वयात शाळा कॉलेज संपल्या नंतर मागे पडणारी साहित्य साधना पुढे कामधंद्याच्या धबडग्यातही सुरू राहावी. तसेच यातही मराठी, भारतीय तसेच जागतिक साहित्यातील उत्तमोत्तम बुद्धीप्रद ग्रंथपुस्तके आणि विशेषतः ललितेतर साहित्य ऑडिओ स्वरूपात अधिकाधिक लोकांनी नव्याने अनुभवावे हा आमचा प्रयत्न आहे.
दैनंदिन व्यक्तिगत व कौटुंबिक जीवनात ऑडिओ बुक ऐकणे हा जीवनशैलीचा भाग असायला हवा हा आमचा प्रयत्न आहे. श्रवण संस्कृती रुजवणे आणि श्रवणसंस्कृती फुलवणे ही आमची प्रेरणा आहे.
या ऑनलाइन स्टोअरवर तुम्ही आमची ऑडिओ पुस्तके CD/USB/Streaming या माध्यमात खरेदी करू शकता.
या ऑनलाईन स्टोअरवर आम्ही अनेक उत्तमोत्तम निवडक ऑडिओबुक/पॉडकास्ट/विडियो मालिका Free Streaming स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत.
त्याचप्रमाणे प्रिंट स्वरूपातील इतरही अनेक उत्तमोत्तम पुस्तके, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक/कार्यालय साहित्य, उपकरणे, भेटवस्तू, इत्यादीही आम्ही या स्टोअरवर आकर्षक सवलतीत उपलब्ध करून देणार आहोत.


Send us a Note
Thanks for your interest in पुस्तकवाणी. For more information, get in touch with us. We look forward to hearing from you.